रताळ्याच्या अ जीवनसत्त्वाने परीपूर्ण पिठापासून केशरी रंगाचा ब्रेड तयार केला आहे.
रताळ्याच्या अ जीवनसत्त्वाने परीपूर्ण पिठापासून केशरी रंगाचा ब्रेड तयार केला आहे. 
मुख्य बातम्या

रताळ्याच्या पिठापासून ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त केशरी ब्रेड!

कोजेन्सिस वृत्तसेवा

टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशा रताळ्याच्या पिठापासून खास ब्रेडची निर्मिती केली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये प्राधान्याने आढळणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर मात करणे शक्य होणार आहे. टांझानिया, आशिया आणि सब सहारण आफ्रिकेतील अनेक देशांमधील मुलांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी टांझानियातील एका खासगी कंपनीने केशरी रंगाचा गर असलेल्या रताळ्यापासून ब्रेडची निर्मिती केली आहे. त्याविषयी माहिती एफ्को इन्व्हेस्टमेंट कं. लि.च्या कार्यकारी संचालिका फॉर्च्युनेटा एममारी यांनी सांगितले, की केशरी रंगाचा गर असलेल्या रताळ्यापासून आंतरराष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने रताळ्याच्या पिठापासून हे उत्पादन तयार केले आहे. त्याचा फायदा सर्वसामान्यांना कमी खर्चात पोषक घटकांची उपलब्धतेसाठी होणार आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT