Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur rate: आज, २४ जानेवारीला तुरीचे बाजारभाव घसरले का? कुठे मिळाला सर्वात कमी दर?

बाजारात तुरीची आवक वाढत असल्याने बाजारभावावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढली आहे. त्यामुळे दरावर काहीसा दबाव आल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज जालना बाजारात तुरीची सर्वाधिक ६ हाजर १४ क्विंटल आवक (Tur Market) झाली. तर अकोला बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ६५० रुपये दर (Tur Rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर (Tur Bajarbahv) जाणून घ्या.

Sugarcane Crushing Season: शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका

Sugarcane Crushing Season: एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवा

Hasan Mushrif: शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये यासाठी उपाययोजना करा : मंत्री हसन मुश्रीफ

Agri Stack: भरपाईसाठी ई-केवायसी रद्द, पण ‘फार्मर आयडी’ अनिवार्य

Farm Roads: अहिल्यानगरमधील शेत, शिव,पाणंद रस्त्यासाठी विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT