Soybean Rate Today Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate Today : राज्यातील कोणत्या बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला? सोयाबीनची भाव पातळी काय राहिली?

राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक वाढली होती. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने सोयाबीन आवक कमी झाली होती. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक ४५ हजार ७१८ क्विंटल झाली.

Team Agrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक वाढली होती. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने सोयाबीन आवक कमी झाली होती. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक ४५ हजार ७१८ क्विंटल झाली. आज लातूर बाजारात सर्वाधिक आवक ९ हजार ८९६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सोलापूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ४०० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Rate Today

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule: देशावर मोठे संकट, सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, शेती प्रश्नांकडेही वेधले लक्ष

Tomato Harvester: टोमॅटो काढणी आता मशीनने; कमी वेळात जास्त क्षेत्राची काढणी शक्य!

MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा

IAS Kirti Kiran Pujara: महापुरुषांचे पुतळे उभारताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

PUM Impact Award: ‘गोविंद फाउंडेशन’चा ‘पम इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT