Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनच्या कमाल दरात किंचित घसरण

Soybean Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) मंगळवारी (ता. ४) सोयाबीनची ३०५ क्विंटल आवक होती.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) मंगळवारी (ता. ४) सोयाबीनची ३०५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला किमान ४९६१ ते कमाल ५०७७ रुपये, तर सरासरी ४८४५ रुपये दर मिळाले.

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या किमान दरात किंचित वाढ तर कमाल दरात किंचित घसरण झाली आहे. आवकदेखील कमी झाली आहे.

हिंगोली धान्य बाजारात बुधवार (ता. २८) ते मंगळवार (ता. ४) या कालावधीत सोयाबीनची १०६८ क्विंटल आवक झाली. सरासरी ४८७५ ते ४९०० रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता. ३) सोयाबीनची १६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८५० ते कमाल ४९५० रुपये तर सरासरी ४९०० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. २४) सोयाबीनची २८८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ४९५० रुपये तर सरासरी ४८७५ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. ३०) सोयाबीनची ११० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८२५ ते कमाल ४९७५ रुपये तर सरासरी ४९०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २८) सोयाबीनची २०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४८७५ ते कमाल ४९२५ रुपये तर सरासरी ४९०० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Anudan : शेतकऱ्याने तहसीलदाराच्या गाडीच्या फोडल्या काचा; अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्याने शेतकरी संतप्त

Electric Tractors in Agriculture: शेतीत आता आवाज, धूर निघणार नाही, खर्चही कमी, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे काय आहेत फायदे?

Unseasonal Rain : रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा

Bamboo Cultivation : बांबू लागवडीतून रोजगाराची हमी

Crop Management: अवकाळी पावसानं भातशेती संकटात; 'या' उपाययोजना केल्यानं उत्पादनातील घट टाळता येईल

SCROLL FOR NEXT