Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : सेलू, मानवतमध्ये कापूसदरात किंचित सुधारणा

Cotton Market Rate : सोमवारी (ता. २४) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ७३२५ रुपये तर सरासरी ७२६५ रुपये दर मिळाले.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत व सेलू बाजार समितीअंतर्गत जाहीर लिलावद्वारे केल्या जाणाऱ्या कापूस खरेदी दरात गेल्या पंधरावाड्याच्या तुलनेत किंचित सुधारणा झाली. सोमवारी (ता. २४) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ७३२५ रुपये तर सरासरी ७२६५ रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७३८५ रुपये तर सरासरी ७२७५ रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. २२) कापसाची १५३२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७२२५ ते कमाल ७३५० रुपये तर सरासरी ७३२० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. २१) कापसाची १८४५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७३६० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २०) १७९३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७३४० रुपये तर सरासरी ७२६५ रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. २१) कापसाची २५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७३७० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २०) ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७३५० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १९) ४५०क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७२३५ रुपये तर सरासरी ७१५० रुपये दर मिळाले. मानवत बाजार समितीत कापसाची आवक कमी झाली आहे. दरात किंचित सुधारणा झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gaurakshak In Maharashtra : गोरक्षकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोलिसांना सूचना; कुरेशी संघटना मात्र बहिष्कारावर ठाम

Satbara Records: सातबारामधील विविध नोंदींचे महत्त्व

Veterinary College Akola: डॉ. रामास्वामी यांनी केली नवीन ‘पशुवैद्यकीय’च्या इमारतीची पाहणी

Sharad Pawar: मतांमध्ये फेरफार करून १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दोघांनी दिली होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Industrial Packaging: मोठ्या आकाराचे पॅकेजिंग प्रकार

SCROLL FOR NEXT