Cotton Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Rate: कापूस बाजारात १३ फेब्रुवारीला काय घडलं? कोणत्या बाजारात सर्वाधिक दर मिळाला?

आज राज्यातील बाजारातील दरात काहीशी सुधारणा झाली होती. आज कापसाची आवकही काहीशी वाढली होती.

Team Agrowon

Cotton Rate: आज राज्यातील बाजारातील दरात काहीशी सुधारणा झाली होती. आज कापसाची आवकही काहीशी वाढली होती.

आज राज्यातील बाजारात एकूण १५ हजार ६६० क्विंटल आवक झाली होती. आज सावनेर आणि राळेगाव बाजारात सर्वाधिक ४ हजार क्विंटल आवक झाली होती.

तर हिंगणघाट बाजारात सर्वाधिक ८ हजार ३८५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT