tur
tur  agrowon
ॲग्रोमनी

बाजारात तुरीची आवक मंदावली!

Team Agrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 11 जून रोजी अमरावती बाजारात तुरीची(tur) 4337 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5750 तर कमाल 6169 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5959 चा होता. अमरावती बाजारात तुरीची आवक वाढली होती.तर हिंगणघाट बाजारात तुरीची 4798 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5800 तर कमाल 6705 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 6370 चा होता.लातूर बाजारात तुरीची आवक 1368 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5200 ते 6241 रुपयांचा भाव(rate) देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 6100 रुपये होता.कारंजा येथे तुरीला सर्वसाधारण 5920 रुपये दर मिळाला. तर किमान दर 5405 ते 6280 रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT