Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस ७००० ते ८४५० रुपये

सेलू बाजार समितीत मंगळवार (ता. १७) ते रविवार (ता. २२) या कालावधीत कापसाची ३८३९ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ७४०५ ते कमाल ८६५५ रुपये दर मिळाले.

Team Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार (Selu APMC) समितीत सोमवारी (ता. २३) कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८४५० रुपये तर सरासरी ८३५० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत मंगळवार (ता. १७) ते रविवार (ता. २२) या कालावधीत कापसाची (Cotton Arrival) ३८३९ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ७४०५ ते कमाल ८६५५ रुपये दर मिळाले.

रविवारी (ता. २२) कापसाची ५२० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७८३५ ते कमाल ८५०० रुपये तर सरासरी ८४२१ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. २१) १००७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७४८५ ते कमाल ८५२५ रुपये तर सरासरी ८४५० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. २०) १४२३ क्विंटल आवक असताना किमान ७४०५ ते कमाल ८५९० रुपये तर सरासरी ८५५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १९) ७२८ क्विंटल आवक होऊन किमान ७४०५ ते कमाल ८६५५ रुपये तर सरासरी ८६०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १८) ७०० क्विंटल आवक होऊन किमान ८००० ते कमाल ८६०० रुपये तर सरासरी ८४९५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १७) ४६८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७८६५ ते कमाल ८३९५ रुपये तर सरासरी ८३५५ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले

Revenue Day: महसूलच्या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव

Encroachment Free Vanpuri: पुरंदर तालुक्यातील ‘वनपुरी’ ठरले पथदर्शी

ZP School Success: साखराच्या जि.प. शाळेचा प्रेरक प्रवास

PM Kisan: किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

SCROLL FOR NEXT