फळपीक सल्ला ः सीताफळ, बोर, आवळा  
कृषी सल्ला

फळबाग सल्ला ः सीताफळ, बोर, आवळा

डॉ. विजय अमृतसागर, डॉ. अरुण भोसले

  सीताफळ कोरडवाहू बागेत अपेक्षित उत्पादनासाठी प्रतिझाड १२५ ग्रॅम नत्र द्यावे. त्यानंतर हलकेसे पाणी द्यावे.  पीक संरक्षण

  • फळसड ः (स्टोनफ्रूट) फवारणी (प्रतिलिटर पाणी) कॉपर आॅक्सिक्लोराईड २ ग्रॅम
  • पिठ्या ढेकूण ः डायमिथोएट २ मि.लि. 
  • बोर   अपेक्षित उत्पादनासाठी  १२५ ग्रॅम नत्र प्रतिझाड द्यावे. त्यानंतर हलकेसे पाणी द्यावे.  फळांच्या आकारमानात तसेच दर्जामध्ये वाढ होण्यासाठी लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. त्यासाठी फेरस सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा चिलेटेड लोह १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  पीक संरक्षण :  भुरी रोग : (फवारणी प्रतिलिटर पाणी )  विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम  फवारणीची वेळ : ढगाळ वातावरण असताना 

    आवळा अपेक्षित उत्पादनासाठी प्रतिझाड २५० ग्रॅम नत्राची मात्रा द्यावी. त्यानंतर हलकेसे पाणी द्यावे. ओलावा कायम टिकवण्यासाठी जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.  फळांच्या आकारमानात तसेच दर्जामध्ये वाढ होण्यासाठी लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. त्यासाठी फेरस सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा चिलेटेड लोह १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  पीक संरक्षण :  

  • पाने गुंडाळणारी अळी, मावा नियंत्रण : फवारणी (प्रतिलिटर पाणी) क्लोरपारियफॉस २ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन  २.५ मि.लि.
  • नेक्रॉसीस नियंत्रण : फवारणी (प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम 
  • संपर्क ः डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६  संपर्क ः अरुण भोसले, ९४०५६८५००५ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fish Policy: राज्यातील मत्स्यखाद्य बंधनकारक : नीतेश राणे

    Dhananjay Munde Corruption Case: धनंजय मुंडे यांना ‘क्लीन चीट’ नाही : दमानिया

    MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या २१०० कोटींच्या मान्यतेसाठी केंद्राला प्रस्ताव

    Cotton Shortage: कापूसगाठींचे उत्पादन खानदेशात घटले

    State Cooperative Bank: राज्य सहकारी बँकेचे सोसायट्यांना पाठबळ

    SCROLL FOR NEXT