भातावरील करपा रोग
भातावरील करपा रोग  
कृषी सल्ला

भातावरील करपा रोगाचे नियंत्रण

एस. आर. परदेशी, डॉ. एच. एम. पाटील

करपा ः रोगकारक बुरशी : Pyricularia oryzae लक्षणे : पानाच्या रोगग्रस्त भागावर लंबगोलाकार अर्ध पारदर्शक ठिपके दिसून येतात. पानाचे टोक, कडा किंवा मध्यभागीही  ठिपके दिसतात. तीव्रता वाढल्यास पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात. अखेर पान पूर्णपणे करपते. नुकसान : पिकाची वाढ थांबते. अन्नद्रव्य तयार करण्याचे कामही मंदावते. उत्पादन घट प्रसार : हवेमार्फत व रिमझिम पावसामुळे

नियंत्रण :  रासायनिक पद्धत  ः फवारणी  ः  प्रतिलिटर पाणी कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम वेळ : रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच जैविक पद्धत : फवारणी प्रतिलिटर पाणी ट्रायकोडर्मा व्हीरीडी १ ग्रॅम संपर्क ः एस. आर. परदेशी, ७५८८०५२७९३.  (विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT