milk Agrowon
Image Story

अशी होते दुधाची निर्मिती !

आपल्या गोठ्यातील दुधाळ गायी-म्हशीकडून चांगल्या दुधाचे उत्पादन मिळाले पाहिजे अशी प्रत्येक पशुपालकाची अपेक्षा असते.

Roshani Gole

गायीची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने तिच्या आनुवंशिकतेवर अवलंबून असते. कासेचा आकार, कासेची ठेवण, कासेत दूध तयार करणाऱ्या पेशी, दूध पेशींची दूध तयार करण्याची क्षमता यांवर देखील अवलंबून असते.

वर्षाला एका वासराचे उत्पादन मिळण्यासाठी गायीची प्रजनन संस्था निरोगी आणि सुदृढ असणे गरजेचं असते. जन्मतः मादी वासराला चार सड असतात.उत्तम अनुवांशिकता असलेल्या कालवडीचे सड हे बुडाला फुगीर असतात.

कालवडी आणि पारड्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने त्या वेळेत वय येऊन, उत्पादनक्षम बनतात. कालवड जेव्हा माजाची लक्षणे दाखविते तेव्हा तिच्या कासेची वाढ सुरु होते. रक्तातील संप्रेरकांच्या बदलत्या प्रमाणामुळे कासेची वाढ जलद गतीने होत असते.

चांगली अनुवांशिकता असलेल्या कालवडीची कास दर महिन्याला काही ग्रॅमने वाढत असते. उत्तम वंशावळीच्या गायीच्या कासेचे वजन देखील काही किलोपर्यंत असू शकते. पूर्ण वाढ झालेल्या कासेतील दुग्ध पेशींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Power Supply: वीज पुरवठ्याअभावी पिकांच्या सिंचनाचा खेळखंडोबा

Fuel Purchase Rule: बॅरल, पिंपात मिळणार नाही वारंवार डिझेल; राज्य सरकारचे नवे नियम लागू

Climate Resilient Farming: ‘हवामान-लवचिक’ शेती गरजेची

Onion Procurement Issue: नाफेड-एनसीसीएफची कांदा खरेदी पहिल्याच दिवशी विस्कळीत

Chaskaman Canal Lining Protest : शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग

SCROLL FOR NEXT