Compost Making  Agrowon
Image Story

कंपोस्ट खत कसे तयार करावे ?

घरातील, बागेतील टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा वापर करून घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मिती करा.

Roshani Gole

कंपोस्ट खत निर्मितीसाठी झाडांचा पालापाचोळा, शेतातील तसेच गोठ्यातील काडीकचरा, बजारातील टाकाऊ पदार्थ, पिकांची धसकटे, भुसा, भाज्यांचे टाकाऊ भाग, पाने, देठ, गवत, किचनमधील उरलेले घटक यांसारख्या टाकाऊ पदार्थांचा वापर करू शकतो.

कंपोस्टसाठी खड्डा खणताना तो शक्यतो उंचावर खणून घ्यावा. खड्ड्याची खोली तीन फुटापर्यंत असावी. रुंदी सहा फूट आणि लांबी ही गरजेनुसार ठेवावी.

खड्डा भरताना जनावरांचे मुत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण आणि कचरा यांच्या प्रत्येक थरावर शिंपडत राहावे. आलटून पालटून एकावर एक थर दिल्यानंतर, जमिनीच्या एक ते दोन फूट उंचीवर आल्यानंतर थर देणे बंद करावे. शेवटी ओल्या मातीने सारवून घ्यावा.

साधारणपणे १० फूट लांब, सहा फूट रुंद आणि तीन फूट खोल आकाराच्या खड्ड्यातून २.५ ते ३ क्विंटलपर्यंत कंपोस्ट मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP Issue: ‘एफआरपी’ जास्त वाढविल्यास कारखान्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान

Sugar Industry Roadmap: साखर उद्योगाच्या ‘रोडमॅप’चा केंद्र सरकारकडून अभ्यास सुरू

Pakistan Onion Production: पाकिस्तानच्या कांदा उत्पादनवाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान

Agri Research Lab Controversy: प्रयोगशाळेवरून सावळा गोंधळ

Maharashtra Weather: पावसाला पोषक हवामान, राज्यातील थंडी गायब

SCROLL FOR NEXT