Hoof Management Of Animals
Hoof Management Of Animals Agrowon
Image Story

पावसाळ्यात जपा जनावरांची खुरे !

Roshani Gole

पावसाळ्यात जनावरांची खुरे नरम पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याआधी मुक्त गोठ्यातील शेणखत आणि खुरीखात काढून त्यावर नवीन मुरूम टाकावे.

जनावरांची खुरे जास्त वेळ ओली राहिल्याने नरम पडतात. खूर नरम पडल्याने खुरांमध्ये अल्सर तयार होतात. खुरांमध्ये गळू तयार होण्याची शक्यता वाढते.

खुरांच्या आतील भागात असलेल्या लॅमिना या नाजूक भागाचा दाह होतो. जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये हा प्रकार दिसून येतो.

खुरांना तडा जाऊन त्यातून पु बाहेर यायला लागतो. वेळेत उपचार न केल्यास खुरांचा संसर्ग सांध्यापर्यंत वाढत जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Sangh Fraud : शेतकरी संघ अपहार प्रकरण; मुख्य व्यवस्थापकाला २० लाख दिल्याचा आरोप, संचालक बैठकीत खळबळ

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे तातडीने मार्गी लावा

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या लखलखाटांसह पाऊस

Agrowon Podcast : हळदीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद आणि टोमॅटोचे काय आहेत दर ?

Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

SCROLL FOR NEXT