संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे ही पाैष्टिक सत्त्वे असावीत. गायी, म्हशींचे शारीरिक पोषण, वाढ, दुग्ध वाढ अाणि प्रजननासाठी ती उपयोगी ठरतात. संतुलित अाहारामध्ये विकर, प्रोबायोटिक्स, क्षारमिश्रण या घटकांचाही समावेश होतो. गाभण गाई, म्हशींना योग्य प्रमाणात खुराक दिल्यास शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळतात व गर्भाशयामध्ये वासरांची वाढ चांगली होते. खुराकासोबत आणखी काही महत्त्वाचे पौष्टिक घटक द्यावेत ते पुढीलप्रमाणे. १. बायपास फॅट/ बायपास (प्रोटिन) प्रथिने ः
२. खनिज पदार्थ
३. प्रोबायोटिक्स
संतुलित आहाराचे फायदे
संपर्क ः डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५ संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.