जनावरांमध्ये विविध प्रकारचे जिवाणूजन्य, विषाणूजन्य अाणि संसर्गजन्य अाजार अाढळतात. हे अाजार विविध माध्यमांतून निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. अनुकूल हवामान भेटल्यास असे विषाणू विविध अवयवांत प्रादुर्भाव करतात. अशा अाजारांच्या लक्षणांची माहिती असल्यास अाजारी जनावरे लक्षात येऊन होणारे अार्थिक नुकसान टाळता येईल.
१. तोंडखुरी व पायखुरी
प्रसार रोगग्रस्त जनावराशी प्रत्यक्ष संसर्ग किंवा रोगी जनावराने दूषित केलेले खाद्य, चारा व पाणी जखमातील स्रवातून प्रसार
प्रमुख लक्षणे
उपचार व प्रतिबंधात्मक उपाय
२. आंत्रविषार
प्रसार दूषित व सांसर्गिक खाद्य, चारा व पाणी इ.
उपचार व प्रतिबंधक उपाय प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
३. फऱ्या
प्रसार दूषित व सांसर्गिक खाद्य, चारा व पाणी किंवा जखमाद्वारे जीवाणूचा शरीरात प्रवेश होतो.
उपचार व प्रतिबंधात्मक उपाय आजारी जनावरांना ४-६ दिवसांपर्यंत योग्य प्रतिजैविकाचा वापर करून वाचविता येते. दरवर्षी ऍलम प्रेसीपीटेट लस टोचून घ्यावी.
४. पेस्टे डेस पेटीट्स रुमानायटीस (पीपीआर) या आजाराला प्लेग असही म्हणतात. प्रमुख लक्षणे एकाएकी ताप येतो, अतिसार, उलट्या होणे, खोकला, सतत नाक वाहने, गर्भपात, दृष्टिपटलाची अपारदर्शकता, धापा टाकणे, जीभ, ओठाचा आतील भाग व वरील जबड्यातील मांसल भागांत पंढरत पदार्थ साचणे.
उपचार व प्रतिबंधक उपाय आजारी जनावरांना ३-७ दिवसांपर्यंत योग्य प्रतिजैविकांचा किंवा जीवनसत्त्वाचा वापर करावा. दरवर्षी प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
५. घटसर्प
प्रसार दूषित व सांसर्गिक खाद्य, चारा व पाणी, रोगी जनावरांचा प्रत्यक्ष संसर्ग इ.
संपर्क : डॉ. शुभांगी वारके, ९५६१२१४३९५ (डॉ. वारके नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तर डॉ. बोबडे वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे कार्यरत अाहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.