Onion-carry chutney
Onion-carry chutney Agrowon
ॲग्रो गाईड

कांदा-कैरी चटणी

टीम ॲग्रोवन 

साहित्य : एक पांढरा कांदा, एक मध्यम आकाराची कैरी, अर्धा छोटा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा साखर, पाव छोटा चमचा मीठ, एक चमचा तेल.

प्रथम कांदा(Onion) बारीक चिरून घ्यावा. नंतर कैरी (Carrie) स्वच्छ धुऊन साल काढून बारीक चिरून घ्यावी. नंतर कांदा, कैरी एकत्र करून त्यावर मीठ, तिखट, साखर (Salt, chili powder, sugar) घालावी. सर्व पदार्थ छान मिसळून घ्यावेत. आता त्यावर एक चमचा कच्चे तेल घालून एकजीव करून घ्यावे. झाली कांदा-कैरी चटणी (Onion-carry chutney) तयार. वरील दिलेल्या प्रमाणामध्ये चार व्यक्तींसाठी ही चटणी पुरते. ही चटणी जेवणाची रंगात वाढविते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Sangh Fraud : शेतकरी संघ अपहार प्रकरण; मुख्य व्यवस्थापकाला २० लाख दिल्याचा आरोप, संचालक बैठकीत खळबळ

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे तातडीने मार्गी लावा

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या लखलखाटांसह पाऊस

Agrowon Podcast : हळदीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद आणि टोमॅटोचे काय आहेत दर ?

Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

SCROLL FOR NEXT