Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : नुकसानग्रस्त भागात पंचनामे करावेत ः पटेल

Heavy Rain Crop Loss : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात पिके व शेती नुकसानीची पटेल परिवारासह तहसीलदारांनी पाहणी केली.

Team Agrowon

Jalgaon News : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात पिके व शेती नुकसानीची पटेल परिवारासह तहसीलदारांनी पाहणी केली.

यंत्रणेने तातडीने सरसकट पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याची माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सूचना दिली.

थाळनेर, होळनांथे मंडळात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचे तसेच असंख्य टिशू कल्चर केळी रोपे, शेतीपयोगी साहित्याचे, मान्सून पूर्व पेरणीच्या पिकांचे, धूळपेरणी बियाणे, खतांचे नुकसान झाले. या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

भरपाईसाठी प्रयत्न

नुकसानग्रस्त भागात सबंधित तलाठी आणि कृषि विभागानेही तातडीने पंचनामे करुन अवकाळी पावसाने बाधीत शेतकऱ्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करावा व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिलेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT