Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : ऊस उत्पादन वाढ, खोडवा व्यवस्थापनावर मंगळवारी चर्चासत्र

Sugarcane Management : हा कार्यक्रम स्व. आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शाहूनगर, शेंद्रे येथे होणार आहे.

Team Agrowon

Satara News : दैनिक ॲग्रोवन, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ‘ऊस उत्पादन वाढ व खोडवा व्यवस्थापन’ या विषयावर मंगळवारी (ता.६) सकाळी १० वाजता ‘ॲग्रोसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम स्व. आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शाहूनगर, शेंद्रे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला पुणे कृषी महाविद्यालयाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्र फाळके, नेटाफिम इरिगेशन एसबीयू हेड के. एम. महामूलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक व माजी अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक खासदार उदयनराजे भोसले, कांचन साळुंखे, सुरेश सांवत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे,

अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर, मुख्य व्यवस्थापक राजेश निंबाळकर, तसेच अॅग्रोवन सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT