Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सहकारमहर्षी उसास देणार २९०० रुपये प्रतिटन

Sugarcane Season 2024 : सहकारमहर्षी साखर कारखाना उसास पहिला हप्ता २६०० रुपये आणि पोळा सणाकरिता १०० रुपये तसेच दीपावलीकरिता २०० रुपये याप्रमाणे एकूण २९०० रुपये प्रतिटन दर देणार आहे.

Team Agrowon

Solapur News : सहकारमहर्षी साखर कारखाना उसास पहिला हप्ता २६०० रुपये आणि पोळा सणाकरिता १०० रुपये तसेच दीपावलीकरिता २०० रुपये याप्रमाणे एकूण २९०० रुपये प्रतिटन दर देणार आहे.

फेब्रुवारी २०२५ पासून पुढे येणाऱ्या उसास शंभर रुपयांचे अनुदान दीपावली सणाच्या बिलाबरोबर देणार असल्याची माहिती अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील यांनी दिली.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे.

ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून, शुक्रवार (ता. १३)अखेर दोन लाख ३६ हजार ७७७ मे. टन उसाचे गाळप होऊन दोन लाख १० हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.

सुगंधी तंबाखूबाबत तपास करण्याची मागणी

त्या ठिकाणी एक पाकीट फोडून पाहिले असता त्यात सुगंधी तंबाखू व इतर घटक पदार्थ, चुना आदी पदार्थांचे मिश्रण असल्याचे आढळून आले. ही सुगंधी तंबाखू कोठून खरेदी केली? ती कुणाला द्यावयाची होती? त्याचे उत्पादक कोण आहेत? या सर्व गोष्टींचा तपास करण्याची मागणी अशोक इलागरे यांनी फिर्यादीत केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation : देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान; खरीपातील उत्पादन घटणार?

Sericulture Farming: काटेकोर व्यवस्थापनातून रोखला उझी माशीचा प्रादुर्भाव

Animal Husbandry: फॅट, ‘एसएनएफ’साठी जनावरांचे व्यवस्थापन

Cotton Farmer Issue: कापूस उत्पादकांच्या लुटीचे वास्तव

Sugar Industry: उद्योगाचा गाडा रुळावर आणा

SCROLL FOR NEXT