Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani, Hingoli Rain News : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ३२ मंडळात पाऊस

Monsoon Rain Update : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३२ मंडलात सोमवारी (ता. ३) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.या दोन जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.

Team Agrowon

Parbhani Rain News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३२ मंडलात सोमवारी (ता. ३) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.या दोन जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.

उन्ह पडत आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. ओलाव्याअभावी जमीन कोरडीच आहे. पेरणीसाठी शेतकरी मोठ्या पावसाची वाट पहात आहेत.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा तालुक्यातील १५ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ०.५ मिमी तर यंदाच्या पावसाळ्यात आजवर एकूण सरासरी ५६.३ मिमी (३३.८ टक्के) पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील १७ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १.८ मिमी पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात आजवर एकूण सरासरी ४७.४ मिमी (२४.८ टक्के) पाऊस झाला.

मंडल निहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)

परभणी जिल्हा - परभणी ९.५.

हिंगोली जिल्हा - हिंगोली ५, गिरगाव ३०.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Policy: शासनाने शेतीमालाच्या किमती टिकवून ठेवणारे धोरण राबवावे : उदय देवळाणकर

Swachh Bharat Mission: घनकचरा व्यवस्थापनातून दिला ‘जन-आधार’

Farm Roads: कारंजा तालुक्यात महिनाभरात ४४ रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले

Seeds Germination: बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर परिणाम करणारे घटक

Agriculture Department Raids: परवाना संपूनही बेकायदेशीर विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा

SCROLL FOR NEXT