PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Modi Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापूर, पुणे येथे सभा

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर आणि पुण्यात मंगळवारी (ता. १२) प्रचार सभा होणार आहे.

सुदर्शन सुतार

Solapur/Pune News : विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर आणि पुण्यात मंगळवारी (ता. १२) प्रचार सभा होणार आहे. सोलापुरात दुपारी दोन वाजता तर त्यानंतर पुण्यात दुपारी साडेचार त्यांची सभा होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा या सहा मतदार संघांत भाजपचे उमेदवार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सुमारे एक हजार पोलिस त्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

सोलापूरमधील सभा झाल्यानंतर दुपारी साडेचार वाजता पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होईल. या सभेला पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील मतदार संघांतील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT