Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Sugarcane Season : ‘‘या गळीत हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, १२.५० चा सरासरी साखर उतारा करण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ‘‘या गळीत हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, १२.५० चा सरासरी साखर उतारा करण्याचे नियोजन आहे.

इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला दर देणार आहोत,’’ असे प्रतिपादन लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी केले.

मंडलिक साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी अध्यक्ष संजय मंडलिक व उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, सर्व संचालक, मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.

या वेळी संचालक महेश घाटगे व युगंधरा घाटगे यांच्या हस्ते धार्मिक विधी झाले. संचालक एन. वाय. पाटील यांनी स्वागत केले. संचालक सत्यजित पाटील यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, आर. डी. पाटील, मसू पाटील, मारुतराव काळुगडे, नारायणराव मुसळे, रामचंद्र सांगले, शहाजी यादव यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. अविनाश चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT