Dr. Praveen Kumar Deore Agrowon
ॲग्रो विशेष

Wakhar Corporation : वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. देवरे

Dr. Praveen Kumar Deore : तावरे यांची कामगार विमा योजनेच्या आयुक्तपदी बदली

Team Agrowon

Maharashtra State Wakhar Corporation : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बदली करण्यात आली आहे. महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक तावरे यांची यापूर्वीच राज्य कामगार विमा योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे.

तावरे यांनी विशेष प्रयत्नांतून समृद्धी महामार्गावरील वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील जांबरगाव येथे आधुनिक तंत्रज्ञानाचे लॉजेस्टिक पार्क उभारण्यात आले. २० हजार टन क्षमतेचे मेटल सायलोज, क्लीनिंग ॲण्ड ग्रेडिंग सुविधेसह १२ हजार टन क्षमतेचे गोदाम, १६ हजार टन क्षमतेचे कॉमन फॅसिलिटी सेंटर आणि एकात्मिक सुविधांचा समावेश आहे.

या माध्यमातून ई-ट्रेंडिंग सुविधा, शेतकरी प्रशिक्षण केंद्र. शेतीमाल तपासणी प्रयोगशाळा, बॅंकिंग, हाताळणी व वाहतूक सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात आली. तसेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या सहकार्याने गोदामाचे जाळे उभारण्याची जबाबदारी तावरे यांच्यावर होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT