Shepherd Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Light Distribution: मेंढपाळांना तंबू, सोलर लाइटचे वाटप

Security of Shepherd: मेंढपाळांच्या सुरक्षेतेसाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने आणि मंचर वन विभागाअंतर्गत असलेल्या १८ मेंढपाळांना तंबू आणि सोलर लाइटचे वाटप बुधवारी (ता.२९) करण्यात आले आल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

Team Agrowon

Nirgudsar News: मेंढपाळांच्या सुरक्षेतेसाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने आणि मंचर वन विभागाअंतर्गत असलेल्या १८ मेंढपाळांना तंबू आणि सोलर लाइटचे वाटप बुधवारी (ता.२९) करण्यात आले आल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

शिंगवे (ता.आंबेगाव) येथे बिबट्या आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षक व्हावे म्हणून मेंढपाळांना तंबू व सोलर लाइटचे वाटप करण्यात आले.

मेंढपाळांच्या वाड्यावर अंधार असतो त्यामुळे उजेडाची व्यवस्था व्हावी यासाठी सोलर लाइट आणि मेंढपाळ कुटुंब उघड्यावर झोपत असतो त्यामध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तंबू देण्यात आले आहे.

बिबट्याबरोबर ऊन, वारा, पाऊस यापासून सुरक्षितता मिळण्यासाठी वन विभागाच्या मार्फत मेंढपाळांना हे वाटप करण्यात आले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनपाल प्रदीप कासारे, सोनल भालेराव, वनरक्षक, रेस्क्यू टीम मेंबर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT