Weed Eradication Week Agrowon
ॲग्रो विशेष

Weed Management : गाजर गवत निर्मूलन सप्ताहानिमित्त मेक्सिकन भुंग्याचे वाटप

Agricultural Pest Control : गाजरगवत निर्मूलन सप्ताहानिमित्त साडेसात हजार मेक्सिकन भुंगेऱ्यांचे वाटप केले गेले.

Team Agrowon

Akola News : गाजरगवत निर्मूलन सप्ताहानिमित्त साडेसात हजार मेक्सिकन भुंगेऱ्यांचे वाटप केले गेले. या वेळी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष राजेंद्र ताले यांच्या पुढाकारात करण्यात झाले.

तण संशोधन व व्यवस्थापन केंद्राद्वारे १६ ते २२ ऑगस्टदरम्यान गाजर गवत निर्मूलन सप्ताह राबवला जात आहे.

याचे औचित्य साधून कृषी शास्त्रज्ञांची प्रक्षेत्र भेट व शेतकऱ्यांना मेक्सिकन भुंग्यांचे वाटप हा कार्यक्रम झाला.

या वेळी सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा कृषी विद्या विभागाचे डॉ. ए. एन. पसलावार, कृषी विद्यावेत्ता डॉ. विकास गौड, सहायक प्रा. डॉ. नितीन वा. राऊत, शेतकरी मंचाचे अध्यक्ष राजेंद्र ताले, अनंत ताले, गजानन ताले, प्रमोद धोत्रे, तामशी येथील लघू कृषी उद्योजक तथा प्रगतिशील युवा शेतकरी गणेश काळे, मिथुन काळे, अक्षय बोहरुपी, सुधाकर केणेकर आणि शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT