Council of India Agrowon
ॲग्रो विशेष

Council of India : कौन्सिल ऑफ इंडियाची ‘महापारेषण’ला तीन पारितोषिके

Prize Distribution to Mahapareshan : पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. कृष्णा भट यांच्या हस्ते झाले.

Team Agrowon

Karnataka News : पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. कृष्णा भट यांच्या हस्ते झाले.

यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट दैनंदिनी, दिनदर्शिका व पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टायझमेंटचा पुरस्कार मिळाला.

महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) श्री. सुगत गमरे व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले. मेंगलोर येथील हॉटेल मोतीमहलमध्ये आयोजिलेल्या १८ व्या जागतिक संवाद परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी अभिनेते व दिग्दर्शक रवीकिरण, ‘पीआरसीआय’चे अध्यक्ष एम. बी. जयराम, डॉ. ममता लाला, डॉ. गीता शंकर, चिन्मयी प्रवीण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT