Agricultural Assistants Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Assistants Protest: खेडमधील कृषी सहायकांचे धरणे

Protest Update: खेड पंचायत समितीच्या कृषी विभागातील २८ कृषी सहायकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पंचायत समितीच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी (ता. ७) धरणे आंदोलन केले.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: खेड पंचायत समितीच्या कृषी विभागातील २८ कृषी सहायकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पंचायत समितीच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी (ता. ७) धरणे आंदोलन केले. या आंदोलनावेळी कृषी सहायकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी कृषी सहायक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा अंजना सोनवलकर, खेड तालुका अध्यक्ष संदीप आहेर, कार्याध्यक्ष बाळासाहेब कराळे, सचिव जालिंदर मांजरे, प्रसिद्धिप्रमुख दिगंबर डोलारे, मंगेश पावसे, किरण कानडे, संतोष रोडे,

मेघा कांबळे, दीपाली पवार, मोहिनी अकोलकर, अभिजित शिंदे, ज्योती राक्षे, मंगेश किर्वे, शीतल मांडवडे, मनोज झांजरे, प्राजक्ता वाघ, वैशाली मिडगुले, अश्‍विनी माने यांच्यासह कृषी सहायक उपस्थित होते.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची राज्य कृषी सहायक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन मागण्या करण्यात आल्या होत्या; मात्र त्याबाबत वेळेत दखल घेतली नसल्याने कृषी सहायकांची आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

मागण्या मान्य केल्या नाहीत शुक्रवार (ता. ९) पासून सर्व ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. गुरुवारपासून (ता. १५) बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT