Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Death Compensation : शेतकरी आत्महत्येची २० प्रकरणे पात्र

Government Aid : आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना एका लाखाची मदत देण्यात येते. यासंबंधी शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

Team Agrowon

Akola News : शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत ३० प्रकरणे ठेवण्यात आली असता त्यातील २० प्रकरणे निकषात बसणारी असल्याने पात्र ठरवण्यात आली आहेत, तर ८ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. तीन प्रकरणांत फेरचौकशीचे करण्याचे निर्देश समितीने दिले.

आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना एका लाखाची मदत देण्यात येते. यासंबंधी शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात ३० प्रकरणे ठेवण्यात आले.

पैकी २० प्रकरणे पात्र झाली. ऋषभ बढे (वय २२, रा. गोंदापूर, ता. अकोला), विजय केवट (वय २५, रा. कापशी रोड, ता. अकोला), प्रफुल्ल वाहुरवाघ (वय ३४, रा. कानशिवणी, ता. अकोला), केशव थोरात (वय ५०, रा. चिखलगाव, ता. अकोला), सुभाष केवट (वय ४०, रा. दोनवाडा, ता. अकोला), मोतीराम अंभोरे (वय ८०, रा. सस्ती, ता. पातूर),

हरिदास राठोड (वय ६५, रा. आसोला, ता. पातूर), वंदना लोथे (वय ४५, रा. सस्ती, ता. पातूर), सचिन जाधव (वय ३०, रा. वरणगाव), नारसिंग डुडवा (वय २८, रा. बोरव्हा, ता. बाळापूर), राहुल राऊत (वय ४३, रा. सिरसोली, ता. तेल्हारा), रिजवाना परवीन शे. जहिरूद्दीन (वय ५१, रा. बेलखेड, ता. तेल्हारा),

आकाश अंधारे (वय ३०, रा. खंडाळा, ता. बाळापूर), वर्षा इंगळे (वय ३५, रा. डोंगरगाव, ता. बाळापूर), अभिषेक वानखडे (वय २५, रा. गायगाव, ता. बाळापूर), तेजराव सिरसाट (वय ६५, खिरपुरी, ता. बाळापूर), विशाल शिंदे (वय ४५, रा. बाळापूर), राहुल परघरमोर (वय ५७, रा. जानोरी मेळ, ता. बाळापूर), महानंदा गवई (वय ४९, रा. घुंगशी, ता. मूर्तिजापूर), संजय मोराडे (वय ५५, रा. तेल्हारा) पात्र ठरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT