परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००  
बाजारभाव बातम्या

परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये

टीम अॅग्रोवन

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ९) वांग्यांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून वांग्यांची आवक होत आहे.

गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी १५ ते ४० क्विंटल वांग्यांची आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ९) १५ क्विंटल आवक झाली असताना, घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते. तर किरकोळ विक्री ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

फळे-भाजीपाला मार्केटमधील आवक दर (क्विंटल-रुपये)
तारीख आवक किमान कमाल
१२ जुलै ४० २००० ३५००
१९ जुलै ३० ३००० ४०००
२६ जुलै २५ २५०० ३५००
२ आॅगस्ट ३५ २५०० ३५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT