औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये
औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये  
बाजारभाव बातम्या

औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) वांग्यांची १६ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ जुलैला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० जुलैला ६७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ७०० ते १००० रुपये प्रतिक्‍विटंलचा दर राहिले. १६ जुलैला २९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ जुलैला २६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर राहिला.

२८ जुलैला ३४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ ऑगस्टला ३० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६ ऑगस्टला २८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ ऑगस्टला ३२ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT