Onion Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Onion Cultivation : कांदा लागवडीबाबत माझोड येथे प्रशिक्षण वर्ग

अकोला : तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मौजे माझोड येथील महादेव पुंडे यांच्या कांदा लागवड प्रक्षेत्रावर कांदा बीजोत्पादन या विषयाबाबत दुसरा वर्ग घेण्यात आला.

टीम ॲग्रोवन

अकोला : तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) (ATMA) व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मौजे माझोड येथील महादेव पुंडे यांच्या कांदा लागवड (Onion Cultivation) प्रक्षेत्रावर कांदा बीजोत्पादन (Seed Production) या विषयाबाबत दुसरा वर्ग घेण्यात आला.

या वेळी केव्हीकेचे शास्त्रज्ञ गजानन तुपकर यांनी बीजोत्पादन लागवडीसाठी कांदा निवड, कांद्याचा आकार, वजन कसे असावे, कांदा लागवडी वेळी का कापतात, लागवडी वेळी बीजप्रक्रिया कशी करावी,

कशासाठी करावी व कोणते कीटकनाशक, बुरशीनाशक वापरावे तसेच लागवड व खोली किती असावी, सुरुवातीचे पाणी व्यवस्थापन अशा विविध बाबींचे मार्गदर्शन केले. या वेळी सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोळ, माझोडचे सरपंच श्री. बोबडे, उपसरपंच श्री खंडारे, प्रगतिशील शेतकरी संतोष ताले, शरद वडतकार आणि गावातील बहुसंख्य कांदा बीजोत्पादक शेतकरी तसेच महिला शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Student Motivation: मेहनत, नावीन्याने यश शक्य : रवींद्र मेटकर

Zero Residue Grapes Production: ‘झीरो रेसिड्यू’ द्राक्ष उत्पादनाचेच ध्येय असावे

Sugarcane Water Management: उसासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन

Buffalo Meat Exports : म्हशीचे मांस, दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांची निर्यात वाढली; जागतिक बाजारपेठेत मागणी

Manoj Jarange Patil Ends Hunger Strike: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे, सरकारला दिली तीन महिन्यांची मुदत, कोणत्या मागण्या मान्य केल्या?

SCROLL FOR NEXT