Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : वीजतोडणी विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

तालुक्यात मागील काही दिवसांपासून कृषीपंपाच्या थकीत वीजबिलांमुळे शेतकऱ्यांची महावितरण कंपनीकडून वीजतोडणी सुरू आहे. महावितरणच्या सक्तीच्या वीज बिल तोडणी विरोधात गुरुवारी (ता. ८) रोजी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

टीम ॲग्रोवन

परतूर : तालुक्यात मागील काही दिवसांपासून कृषीपंपाच्या (Agriculture Pump) थकीत वीजबिलांमुळे (Electricity Bill) शेतकऱ्यांची महावितरण कंपनीकडून (Mahavitaran) वीजतोडणी (Power Cut) सुरू आहे. महावितरणच्या सक्तीच्या वीज बिल तोडणी विरोधात गुरुवारी (ता. ८) रोजी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक अभियंता नीलेश भेंदाळे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले, की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची खरीप पिके गेली शेतकऱ्यांना रब्बी पिके सध्या कावळ्या अवस्थेत असून वीज बंद झाल्याने पिके सुकत आहे. यामुळे महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज जोडून द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन सोळंके, युवासेना तालुकाप्रमुख गजानन चवडे, शिवसेना महिलाआघाडी तालुकाप्रमुख भुसारे, शहरप्रमुख विदुर जईद, शिववाहतुकसेना तालुकाप्रमुख राम सोळंके, संजय गोंडगे, रामजी खवल, रंजीत कोल्हे, बाळू गाते, ज्ञानेश्वर शेळके, विजय चिखले, शरद भरुका, गिताराम मुजमुले, प्रभाकर सोळंके, उमेश मुजमुले, राहुल कदम, सखाराम इंगळे, भगवान अब्दुल, शिवराम जाधव, शिवजी वाघमारे, कारभारी हिवाळे, योगेश गाते, मारुती मिंड, सुधाकर मुळे, विकास बिडवे, गणेश सराटे, भारत उगले, करण सराटे, सतीश सराटे, कृष्णा सराटे, राम सोळंके, अंकुश लासे, विवेक बाबर, रामा काटकर, उद्धव सोळंके, कल्याण टेकाळे, संतोषराव बिडवे , महादेव चवडे, गजानन सोळंके, अनंता बिडवे इत्यादी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT