Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : कृषी बाजार समितीमधील मासळी बाजाराच्या विरोधात मोर्चा

Fish Market In APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित मासळी आणि चिकनच्या बाजाराला विरोध करण्यासाठी विविध बाजार घटकांकडून समितीच्या मुख्यालयावर सोमवारी (ता.११) मोर्चा काढण्यात आला होता.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित मासळी आणि चिकनच्या बाजाराला विरोध करण्यासाठी विविध बाजार घटकांकडून समितीच्या मुख्यालयावर सोमवारी (ता.११) मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले, दि पूना चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक बापू भोसले, माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मासळी बाजाराचा ठराव रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मागणीचे निवेदन सचिव राजाराम धोंडकर यांना देण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे संचालक गणेश घुले, संतोष नांगरे उपस्थित होते. यावेळी घुले आणि नांगरे यांनी मासळी बाजाराचा ठराव रद्द करण्याचे आश्‍वासन आंदोलकांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT