SIILC Agrowon
ताज्या बातम्या

SIILC : घर सजावटीसाठी शिका बोन्साय वृक्ष तंत्रज्ञान

शनिवारी पुण्यात विशेष कार्यशाळा

Team Agrowon

पुणे ः बोन्साय (मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती) हे एकता, सुखशांती, विवेक, निसर्गाचा समतोल व कलेचे प्रतीक मानले जाते. असे विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष कसे तयार करतात. त्यासाठीचे तंत्रज्ञान या विषयी लेखी तसेच प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करणारी विशेष कार्यशाळा शनिवारी (ता. १०) ‘सकाळ ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’च्या वतीने बाणेर रस्त्यावरील सकाळनगर येथे आयोजिली आहे.

या कार्यशाळेत बोन्सायचे विविध प्रकार, त्यासाठी रोपांची निवड, बोन्सायकरिता योग्य झाडांची निवड, वृक्षांचे वर्गीकरण, बोन्साय करण्यासाठी तारेचा उपयोग, लागणारी हत्यारे व साधने, खतांची आवश्यकता, बोन्साय पॉट किंवा तबकाची निवड, बोन्साय तंत्र आदीं विषयी बोन्साय विषयातील नामवंत विशेषज्ञ डॉ. एस. डी. जटुरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

- प्रति व्यक्ती शुल्क ः दोन हजार रूपये
- अधिक माहिती व आगाऊ नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१
- कार्यशाळेचे ठिकाण ः सकाळनगर, बाणेर रोड, गेट नं.१, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT