Devendra Fadanvis Agrowon
ताज्या बातम्या

Wet Drought :मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीस प्राधान्य देवू ः फडणवीस

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना साडेसातशे कोटींची मदत

टीम ॲग्रोवन

नांदेड : ‘‘मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिने गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहोत. (Heavy Rainfall)अजून खूप काही काम करावे लागेल. येथील सिंचनाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. याचा सखोल अभ्यास करून यावर काम करण्याचा निर्णय घेतला. (Wet Drought) एकाबाजुला पश्चिम वाहिनी नद्यांतील मुबलक पाणी समुद्राला वाहून जाते.

हे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मराठवाड्याला आता दुष्काळातून मुक्तीसाठी पुढे येण्याची गरज आहे. येथील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT