NCP Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC Election : पुणे बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे १५ उमेदवार जाहीर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने १५ उमेदवारांची यादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जाहीर केली आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने १५ उमेदवारांची यादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जाहीर केली आहे.

मात्र व्यापारी - अडते आणि हमाल गटांतील तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यांची अद्याप नावे जाहीर न करता, जो जिंकेल तो आमचा अशी भूमिका ठेवल्याची बाजार आवारात चर्चा आहे. तर निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

उमेदवारांची मतदार संघनिहाय नावे खालील प्रमाणे ः

सर्वसाधारण गट शेखर सहदेव म्हस्के (कळस), संतोष आबासाहेब कांचन (उरुळी कांचन), अशोक सुदाम गायकवाड (कोलवडी), योगेश बाळासाहेब शितोळे (न्हावी सांडस), दत्तात्रय दिनकर चोरघे (रहाटवडे), कुलदीप गुलाबराव चरवड (वडगांव बुद्रुक), संदीप माणिकराव गोते (वाडेबोल्हाई),

इतर मागास प्रवर्ग - सचिन सुभाष घुले (उंड्री)

महिला प्रवर्ग - सरला बाबूराव चांदेरे (बाणेर), प्रतिभा महादेव कांचन (उरुळी कांचन)

विमुक्त जाती-भटक्‍या जमाती प्रवर्गातून अर्जुन पिलाजी मदने (कोलवडी), ग्रामपंचायत मतदारसंघ राहुल रामचंद्र काळभोर (लोणी काळभोर), रामकृष्ण हेमचंद्र सातव (वाघोली), आर्थिक दुर्बल प्रवर्गातून नवनाथ रोहिदास पारगे (डोणजे), अनु.जाती, जमाती - नानासाहेब कोंडिंबा आबनावे (बकोरी).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT