सागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी अळी या प्रमुख किडी आहेत. या किडींचा प्रादुर्भाव रोपवाटिका, लागवडीतील साग किंवा जंगलातील झाडांवरही आढळतो. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यांत पावसानंतर सागाच्या झाडाला फुटलेल्या नवीन पालवीवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होताना दिसतो. त्यानंतर पावसाळा कमी होताना साग झाडावरील पाने जुनी होत असताना पानांची चाळणी करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू लागतो. या दोन्ही किडींचा जीवनक्रम कमी दिवसांचा असून, कमी काळात हा प्रादुर्भाव वाढू शकतो.
पाने खाणारी अळी (इंग्रजी नाव - Teak Defoliator, शा. नाव - Hyblaea puera)
पानांची चाळणी करणारी अळी (इंग्रजी नाव - Teak Skeletonizer, शा. नाव - Paliga machoeralis)
व्यवस्थापन -
संपर्क : डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५ : डॉ. सुरेश नेमाडे, ७९७२२२३२७० (कृषिविज्ञान केंद्र, यवतमाळ)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.