Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार
Local Body Election Maharashtra : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट, गणांची रचना अंतिम करण्यात येत आहे. त्यामुळे आता बदललेल्या रचनेनुसार प्रत्येक इच्छुकांनी आपल्याला सुरक्षित गट, गण शोधण्यास सुरुवात केली आहे; पण अडचण आरक्षणाची आहे.