ElectionAgrowon
ॲग्रो विशेष
Maharashtra ZP Election : प्रभाग रचनेला मुदतवाढ; अधिकार विभागीय आयुक्तांकडे
Local Body Election : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वीची महत्त्वाची टप्पा असलेल्या प्रभागरचनेला आता चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

