Irrigation Problem: मंगरूळपीर तालुक्यातील तांदळी परिसरातील झोडगा धरणावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना जोडलेल्या इलेक्ट्रिक केबल चोरीच्या घटना वाढत असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Theft of Agricultural Pump Cables Increases Near Zodga DamAgrowon