Savitribai Phule Award: जिल्हा परिषदेचे सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर
Best Teacher Award: येथील जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी ३ जानेवारीला शिक्षिकांना दिला जाणारा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला.