Zilla Parishad Elections Voting: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान सुरु, ७,४३८ उमेदवार रिंगणात
Maharashtra Local Body Elections: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज शनिवारी मतदान होत आहे.