No Vehicle Day Solapur: जिल्हा परिषदेकडून दर सोमवारी, पाळला जाणार ‘नो व्हेईकल डे’
Solapur Zilla Parishad: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
Officials and Public Representatives to Avoid Vehicles on MondaysAgrowon