Adarsh Gram Sevak Award: जिल्हा परिषदेतर्फे दोन वर्षांचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण
Government Schemes: ग्रामसेवक अर्थात ग्रामपंचायत अधिकारी हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा असून त्यांच्याकडूनच सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील व्यक्तीला व वंचितांना मिळत आहे.