Illegal Inspector Appointment: जिल्हा परिषदांनी नेमले परस्पर गुणनियंत्रण निरीक्षक
Zilla Parishad Scam: राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी (एडीओ) परस्पर गुणनियंत्रक निरीक्षक नेमल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत कृषी सचिवालय कार्यालयाने नाराजी व्यक्त करीत आयुक्तालयाला पत्र पाठवले आहे.
Maharashtra district council quality control inspector scam 2025Agrowon