Agriculture Workshop: पश्चिम विदर्भात आजपासून शून्य मशागत शेती कार्यशाळा

Zero Tillage: पद्धतीने शेती करत असून अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रताप चिपळूणकर यांच्या उपस्थितीत बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यात मंगळवार (ता.२४) ते शुक्रवार (ता.२७) या काळात विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
Agriculture Workshop
Zero Tillage Farming Workshops Begin in West VidarbhaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com