Zero Tillage: शून्य मशागत शेती ही काळाची गरज : संतोष वाळके
Benefits of zero tillage farming in India: बदलत्या हवामान परिस्थितीत शेती टिकवून ठेवण्यासाठी शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी केले.
Farmers Encouraged to Adopt Zero Tillage for Climate-Resilient AgricultureAgrowon