Digital Literacy: यू-ट्यूबर विरुद्ध अंतराळवीर : बदललेली स्वप्ने
Social Media Safety: आजच्या वेगवान डिजिटल जगात तरुणांना सुरक्षितपणे कसे वावरायचे, हे शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी डिजिटल साक्षरता (सुरक्षित ऑनलाइन व्यवहार, सायबरबुलिंगला तोंड देणे) आणि आर्थिक साक्षरता (पैशाचे योग्य नियोजन) हेच त्यांचे सर्वांत मोठे कवच आहे. शाळांनी आपल्या अभ्यासक्रमात अशा साक्षरता कार्यक्रमांवर तातडीने भर द्यावा.