Flood Relief : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना नगर, पुण्याच्या तरुणांची मदत
Maharashtra Flood Crisis : पूर, अतिवृष्टीने घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांनी मदतीचा हाथ दिला आहे.