Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन
Dr Inish Trischer's Message:वातावरणातील बदल आणि त्यांचे जागतिक परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे. या संशोधनाची व्याप्ती वाढत असून, युवा संशोधकांनी जागतिक संशोधन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जर्मनीतील अपार्क संस्थेचे संचालक डॉ. इनिश ट्रिस्चेर यांनी केले.
Young researchers encouraged to participate in global researchAgrowon